अनंत सिध्दी - दैवज्ञ समाज समोर, सांगली - कोल्हापूर रोड, सांगली


गुढी पाडवा व अक्षय तृतिया असा मुहूर्तावर जर आपलं स्वप्नातलं अगदी रेडीपझेशन घर अगदी सत्यात भेटत असेल तर दुधात साखरच ना गेल्या ३५ वर्षात सांगली कोल्हापूर पुणे येथे १५० प्रकल्पातून २५०० कुटुंबांच्या घराची समाधानकारक परिपूर्ती करणारे के.के. शहा कन्स्ट्रक्शनचा नवा प्रकल्प अनंत सिध्दी. प्रशस्त 1 BHK व 2 BHK सर्व सुविधायुक्त रेडिपझेशन फ्लॅटस...सांगली शहराच्या मध्यवस्तीत अगदी प्राईम लोकेशन, अत्यंत दिमाखदार व आधुनिक स्पेसिफिकेशन सह फ्लॅट वाजवी दरात उपलब्ध...


सोयी सुविधा


 • स्पीड लिफ्ट अगदी बॅकअप सह
 • आधुनिक कंपनी ब्रांडेड लक्झरीयस स्पेसिफिकेशन
 • एकदम अच्छादित असे फरशीबंद सुरक्षित पार्किंग
 • सजावट केलेली आकर्षक कंपाउंड वाॅल.

आकर्षक योजनांसह:


 • एकदम रेडिपझेशन अगदी किल्ली हातात
 • ९५% कर्जाची तात्काळ सोय
 • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २.६७ लाखांचे अर्थसहाय्य
 • सुरक्षित व हमखास दमदार परतावा देईल अशी गुंतवणूक
 • सांगली एस. टी. स्टॅड पासून दोन मिनिटावर
 • इंग्रजी व मराठी माध्यमांच्या दर्जेदार शाळा व हॉस्पिटलसअगदीच जवळ
 • डी-मार्ट अगदी एका कि मि अंतरावर
 • मार्केट,सराफ कट्टा,कापडपेठ अगदी पाच मिनिटांवर

फ्लोअर प्लॅन आणि इमेज गॅलरी - Tap to open in Large