चंद्रमणी लँडमार्क - विजयनगर चौक, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली


नवीन कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा न्यायालयापासून जवळ, भरती विद्यापीठ, वालचंद आणि चिंतामणी कॉलेज पासून ५ मिनिटांच्या अंतरावर असणारे व्यवसायासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे 'चंद्रमणी लँडमार्क'. ४०० स्क्वेर फुटापासून ते ५००० सस्क्वेर फुटांपर्यंत कमर्शियल हब मधील जागा लीजवर किंवा भाड्याने. बँक, कार्पोरेट ऑफिस, इन्शुरन्स कंपनी, क्लासेस-इन्स्टिट्यूट, रेस्टॉरंट, क्लीनिक साठी उत्तम पर्याय


सोयी सुविधा


  • व्यवसायासाठी सर्वोत्तम ठिकाण
  • सांगली आणि मिरज पासून सेंट्रल लोकेशन
  • बँक, कार्पोरेट ऑफिस, इन्शुरन्स कंपनी, क्लासेस-इन्स्टिट्यूट, रेस्टॉरंट, क्लीनिक साठी उत्तम पर्याय
  • नवीन कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा न्यायालयापासून जवळ
  • भरती विद्यापीठ, वालचंद आणि चिंतामणी कॉलेज पासून ५ मिनिटांच्या अंतरावर


फ्लोअर प्लॅन आणि इमेज गॅलरी - Tap to open in Large