TESTIMONIALS

Mr. Ramesh Balaso Jagtap Testimonial

रमेश बाळासो जगताप (फ्लॅट - मोरया रेसिडेन्सी २०१९)

"घर प्रत्येक माणसच एक स्वप्न , तसच मी पण सांगली सारख्या ठिकाणी घर घ्यायचं स्वप्न बघितलं .. पण अनेक अडचणी समोर उभ्या राहिल्या ... MSRTC च्या ठिकाणी नोकरी करत स्वतःच घर घ्यायचं स्वप्न के के शहा बिल्डर्स च्या माध्यमातून आणि त्याच्या साथीने पूर्ण झाले .. उत्तम ठिकाण ,नयनरम्य वातावरनातं, उत्तम दर्जाचे बांधकाम , उत्तम सेवा हि त्याची वैशिष्ठे .. पण घर घेण्यासाठी कर्ज ,कागद्पत्रांची पूर्तता या गोष्टींसाठी होणार त्रास ...पण या सगळ्या अडचणी शाह सर यांनी अगदी सहज सोडवल्या .. DCB सारख्या बंकेतून गृह कर्ज मिळवून दिले.तसेच प्रधानमंत्री अर्थ साहाय्ययाच लाभ हि मिळवून दिला.आणि सगळ्या अडचणी अगदी सहज सोडवल्या गेल्या . दिलेल्या मुदतीत "स्वप्नतील सुंदर घर " अगदी बघता बघता पूर्णत्वास आले ... आणि म्हणूनच धवल शहा सर यांचे त्यानी केलेले सहकार्यासाठी त्यांचे मनापासून आभार .."


Mr. Shashank Dipak Nargunde Testimonial

श्री. शशांक दिपक नरगुंदे (फ्लॅट - चंद्रलोक अव्हेन्यू २०१९)

"नमस्कार मी श्री. शशांक दिपक नरगुंदे. मला माझे स्वतःचे घर घ्यायचे हाेते व तेही माझ्या चॉईस व बजेट नुसार. माझी all requirement K K Shah Construction यांचेकडे पुर्ण झाली. माझी फर्स्ट प्रॉपर्टी खरेदी असल्यामुळे अगदी बँक लोन सॅंक्शन पासुन ते लीगल प्रोसेस पर्यंत सर्व कामे विना अडथळा अगदी सहजरित्या करून दिली. ३५ वर्षाहुन अधिक अनुभव असल्यामुळे वास्तुमध्ये कशाचीही कमी भासली नाही. बिल्डिंग मध्ये पार्किंग पासून टेरेस पर्यंत सर्व सुखसाेयी व ते ही माफक दरामध्ये आहेत. सर्वात महत्वाचे हे की K K Shah Construction यांची विक्री पश्चात सेवा ही खुप छान आहे. त्यामुळे मी व माझी फॅमिली खुप समाधानी आहाेत. Thank you."


Bhakti Tamhankar Testimonial

Bhakti Tamhankar (Flat - Moraya Residency 2018)

"We are so exited our new home. I also wanted to say what an amazing team you have. This is our 1st Home I’ve purchased and by far the best experience with the Builders Team. Thank you really from the bottom of our hearts. This is our dream home, we feel entirely blessed that not only do we have this gorgeous home, but the whole process was smooth. I can’t forget to mention quality….. What can we say we think we have the best built home in neighborhood, we saw all sorts of areas where you did a little something extra from the other homes. We heard your contractors speaking so highly of you. That means a lot Your entire team Amar Sir, Avadhut Sir they were amazing Everyone in your group not only were friendly but they always extended themselves to make sure we got exactly what we wanted I have been extremely satisfied with the quality of work. And would like to congratulate your team for job well done"


Ganapatrao Pachunde Testimonial

गणपतराव पाचूंदे (चंद्रलोक अव्हेन्यू 2019)

"नमस्कार मी चंद्रलोक अव्हेन्यू मध्ये 2 BHK फ्लॅट 2019 मध्ये खरेदी केला आहे. मी के के शहा कन्स्ट्रक्शन यांच्या कडे फ्लॅट घेण्याचे कारण म्हणजे त्यांची विश्वासार्हता, व्यवहारातील पारदर्शकता आणि चांगले काम. मी पुर्णपणे त्यांच्या एकंदरीत सर्व व्यवहारांवर समाधानी आहे."


Mr. B. B. Kulkarni Testimonial

Mr. B. B. Kulkarni (Anantsiddhi Apartment 2019)

"with Great Regards, I B. B. Kulkarni, from 'Anantsiddhi Apartment No. 4/Flat No. 4. Gives statement from my heart. I have purchased 1BHK flat from prop. K. K. Shah/Dhaval Shah builders in 2019. The work completed within 12 months period, eventhrough many difficuilties like general election, natural calamity like food to krishna river etc. Mr. Shah builders completed thier promises with quality work in limited time. I am thankfull about their co-operation. I pray prosparity for them to god."

PROJECTS