मल्हार रेसिडेंसी - बापट मळ्याजवळ, सांगली .


सांगलीचे लोकप्रिय लोकेशन म्हणजे बापट मळा. सांगली करांची राहण्यासाठी प्रथम पसंती. रेसिडेन्शियल प्राईम लोकेशनचा शोध येथे संपतो. मल्हार रेसिडेन्सी. २ आणि ३ BHK प्रिमियम होम्स. अत्यंत दिमाखदार व प्रिमियम स्पेसिफिकेशन सह फ्लॅटस्. 100% फक्त रेसिडेन्शियल प्रोजेक्ट


सोयी सुविधा


 • आकर्षक प्रवेश लॉबी
 • स्वंयचलित लिफ्ट अगदी बॅकअप सह
 • बगिचा व खेळाच्या मैदानाला जोडून
 • एकदम अच्छादित असे फरशीबंद सुरक्षित पार्किंग
 • प्रत्येक फ्लॉट साठी स्वतंत्र पार्किंग.
 • सजावट केलेली आकर्षक कंपाउंड वाल व गेट
 • आधुनिक कंपनी ब्रांडेड प्रिमियम स्पेसिफिकेशन

आकर्षक योजनांसह:


 • सांगली रेल्वे स्टेशन पासून ५ मिनिटावर
 • डी-मार्ट अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर
 • मार्केट यार्ड अगदी दोन मिनिटांवर
 • इंग्रजी व मराठी माध्यमांच्या दर्जेदार शाळा व हॉस्पिटलस अगदीच जवळ

फ्लोअर प्लॅन आणि इमेज गॅलरी - Tap to open in Large