मोरया रेसिडेन्सी - बागेतील गणपती मंदिराजवळ, साळूंखे हायस्कूलसमोर, हरिपूर सांगली


करा आपल्या स्वप्नातल्या नवीन घराचा श्री गणेश. सांगलीच्या पवित्र, निसर्गरम्य,मंगलमय व लोकप्रिय लोकेशन मध्ये हक्काचं स्वप्नातील घर स्वप्नाहून सुंदर मोरया रेसिडेन्सी . गेल्या ३५ वर्षात आपल्या दर्जेदार कामाचा ठसा उमटवणारे, १५० हुन अधिक गृहप्रकल्पातून २५०० हुन अधिक कुटुंबांना आश्वासक घर अगदी आपुलकीने देणारे प्रतिष्ठित नाव म्हणजे के. के. शहा कन्स्ट्रक्शन यांचा हा दर्जॆदार प्रकल्प.

RERA Regitrsation No. P53100017878

फक्त ५% तुम्ही भरा उरलेले ९५% राष्ट्रियकृत बँकेकडून गृह कर्जाची सोय.


सोयी सुविधा


 • आकर्षक सुशोभित प्रवेशद्वार
 • स्वंयचलित स्पीड लिफ्ट अगदी बॅटरी बॅकअप सह
 • बगिचा व खेळाच्या मैदानाला जोडून
 • एकदम अच्छादित असे स्वतंत्र सुरक्षित कार पार्किंग
 • सजावट केलेली आकर्षक कंपाउंड वाॅल
 • सर्व लक्झरीयस स्पेसिफिकेशन सह सुसज्ज फ्लॅट

आकर्षक योजनांसह:


 • रेडी पझेशन
 • सुरक्षित व हमखास दमदार परतावा देईल अशी गुंतवणूक
 • सांगली एस. टी. स्टॅड पासून फक्त पाच मिनिटावर
 • इंग्रजी व मराठी माध्यमांच्या दर्जेदार शाळा व हॉस्पिटलस अगदीच जवळ
 • मार्केट,सराफ कट्टा,कापडपेठ अगदी १० मिनिटांवर

फ्लोअर प्लॅन आणि इमेज गॅलरी - Tap to open in Large