वर्धमान रेसिडेन्सी - ओव्हरसिअर कॉलनी, शिवशक्ती व्यायाम मंडळ जवळ, सांगली.


शहराच्या मध्यवर्ती भागात साकारतोय प्रिमियम 3BHK फ्लॅट्सचा रॉयल प्रोजेक्ट - वर्धमान रेसिडेन्सी. राममंदिर, सिव्हिल हॉस्पिटल पुष्पराज चौक पंचमुखी मारुती रोड पासून काही मिनिटांच्या अंतरावर थोडक्यात काय तर सर्व काही अगदी वॉकिंग डिस्टन्सवर.


सोयी सुविधा


  • स्पीड लिफ्ट अगदी बॅकअप सह
  • आधुनिक कंपनी ब्रांडेड लक्झरीयस स्पेसिफिकेशन
  • एकदम अच्छादित असे फरशीबंद सुरक्षित पार्किंग
  • सजावट केलेली आकर्षक कंपाउंड वाॅल.

आकर्षक योजनांसह:


  • कर्जाची तात्काळ सोय
  • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २.६७ लाखांचे अर्थसहाय्य
  • सुरक्षित व हमखास दमदार परतावा देईल अशी गुंतवणूक
  • नविन कलेक्टर ऑफिस आणि वालचंद काॅलेज पासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर

फ्लोअर प्लॅन आणि इमेज गॅलरी - Tap to open in Large