श्री कृष्ण प्राईड - मिरज पंढरपूर रोडवरील ग्रामीण पोलीस स्टेशन समोर, मिरज.


मिरजेच्या प्राईम भागात रेडीपझेशन अटॅचड टेरेस 2 BHK फ्लॅट्स, हे स्वप्न नाही तर सत्य आहे आणि हे स्वप्न सत्यात आणलंय ते शेडजी शहा & असोसिएटस् ने श्री कृष्ण प्राईड मिरज पंढरपूर रोडवरील ग्रामीण पोलीस स्टेशन समोर. अत्यंत शाही व आधुनिक अपार्टमेंट पण अतिशय योग्य दराने फ्लॅटस् उपलब्ध. गुढी पाडवा व अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर नक्की मिळणार आपल्या बजेट मधील घर कारण तुमचं बजेट तसा आमचा प्रोजेक्ट.


सोयी सुविधा


 • आकर्षक प्रवेश लॉबी
 • स्वंयचलित लिफ्ट अगदी बॅकअप सह
 • रेन वाटर हार्वेस्टिंगची सोय
 • सेक्युरिटी केबिन
 • सि सि टीव्ही ची सोय
 • बगिचा व खेळाच्या मैदानाला जोडून
 • एकदम अच्छादित असे फरशीबंद सुरक्षित पार्किंग
 • प्रत्येक फ्लॉट साठी स्वतंत्र पार्किंग.
 • सजावट केलेली आकर्षक कंपाउंड वाल व गेट
 • आग प्रतिबंधक सुरक्षा उपाय

आकर्षक योजनांसह:


 • एकदम रेडिपझेशन अगदी किल्लीच हातात
 • १००% कर्जाची तात्काळ सोय
 • सुरक्षित व हमखास दमदार परतावा देईल अशी गुंतवणूक
 • बापूजी साळूंखे कॉलेज ,मेडिकल कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटल अगदी वॉकिंग डिस्टन्सवर
 • इंग्रजी व मराठी माध्यमांच्या दर्जेदार शाळा अगदीच जवळ

फ्लोअर प्लॅन आणि इमेज गॅलरी - Tap to open in Large